बंद

    पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य

    • तारीख : 09/04/2025 -

    i. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण मधील पात्र घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थीस घरकुल बांधणेस जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 500 चौ. फुटापर्यंत जागा खरेदी करणेस मान्यता देणेत आली आहे. सदर योजने अंतर्गत प्रति लाभार्थी 500 चौ. फुट जागा खरेदीकरिता प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रु. 10,0000/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देण्यात येते.
    ii. शहराजवळील ग्रामपंचायतींमध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता , 500 चौ. फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली (G+1) किंवा तीन मजली (G+2) इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी रु.१०००००/- पर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यास मान्यता देण्यात येते.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा