मावळ
पंचायत समितीची लोकसंख्या :- 3,77559/- (सन 2011 नुसार)
पुरुष : 198487
स्त्रिया : 179072
मावळ हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.जुन्नर प्रांततील 12 मावळ आणि पुणे प्रांततील 12 मावळ अशी एकूण 24 मावळ स्वराज्यात होती. दोन नद्या दरम्यानचा प्रदेशला मावळ किंवा नहेर असे म्हणतात.
मावळ तालुक्यातील प्रमुख नद्यांची नावे: पवना, इंद्रायणी, आणि आंद्रा.
मावळ तालुक्यातील दळणवळणाच्या (transportation) साधनांमध्ये रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग यांचा समावेश होतो. त्यामध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, लोणावळा-खंडाळा ही रेल्वे स्थानके आणि पवना धरणातील बोट वाहतूक यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींचे संख्या—103