Close

    इंदापूर

    तालुका एकुण लोकसंख्या :-3,83,183
    पुरुष :-1,98,8,01
    स्त्रिया :-1,84,3,82

    भूगोल :
    उदाहरणार्थ: इंदापूर तालुका हा पुणे जिल्हातील सर्वात लाबचा तालुका असून पुणे शहरापासून पासून अंदाजे 140 किमी अंतरावरती इंदापूर तालुका असून इंदापूरच्या पुर्वेस सोलापूर जिल्हा पश्चिमेस दौंड तालुका बारामती तालुकबा दक्षिणेस सातारा जिल्हा व उत्तरेस अहिल्यानगर जिल्हा असून पुणे (इंदापूर)तालुक्याचा अक्षवृत्तीय विस्तार 18 अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार 75 अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे.इंदापूर तालुका हा क्षेत्रफळानुसार पुणे जिल्यामध्ये दुस-या क्रमांकावर आहे. इंदापूर (पुणे) जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्यमानातही बदल जाणवतो.

    नद्या :
    भीमा, नीरा,

    दळणवळण :
    ऑटोरिक्षा , परिवहन व खाजगी बस, भाडेतत्वावर टॅक्सी व सायकल.
    इंदापूर S.T बसेस तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये उपलब्ध आहेत. त्या सुटण्याची प्रमुख ठिकाणे – इंदापूर बस स्टॅन्ड आहे
    इंदापूर पंचायत समिती अंतर्गत एकुण 116 ग्रामपंचायती आहेत.व महसूली गावे 144 आहेत.

    इंदापूर तालुक्यातील नगरपालीका,ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे आहेत.

    1 नगरपालिका :- 1
    2 ग्रामपंचायती :-116
    3 महसुली गावे:-144
    4) जिल्हा परिषद गट :-8
    5) पंचायत समिती गण:-16